#shivsenaubt
दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचं विधान खासदार संजय राऊत यांना पटलेलं दिसत नाहीये.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/mumbai/direc...
#sanjayraut #maheshkothare #shivsenaubt #bjp #entertainment #politics #pmmodi #latestupdates #latestnews #marathinews
October 21, 2025 at 9:03 AM Everybody can reply
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या फोटोला काय कॅप्शन द्याल?

#AdityaThackeray #AmitThackeray #ShivsenaUBT #MNS #MaharashtraPolitics #marathinews #latestnews #latestupdates
October 18, 2025 at 5:11 AM Everybody can reply
सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले आहेत. त्यांनी 'त्रुटी आहे तर निवडणुका कशाला घेता?' असा प्रश्न विचारत 'सत्य स्वीकारा, निवडणूक रद्द करा' असं म्हटलंय.

#uddhavthackeray #electioncommission #maharashtrapolitics #shivsenaubt #latestupdates #latestnews #marathinews
October 15, 2025 at 7:32 AM Everybody can reply
नेस्को सेंटरमध्ये शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'खुद को चाहिए काजू-बदाम, पानी में उतरे तो सर्दी-जुकाम' असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

#eknathshinde #shivsena #shivsenaubt #uddhavthackeray #maharashtrapolitics #shivsenadasaramelava #latestupdates #latestnews #marathinews
October 2, 2025 at 2:59 PM Everybody can reply
शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकण्याची घटना मंगळवारी (दि. 16 सप्टेंबर) रात्री घडली आहे. या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून घडला प्रकार निंदनीय असल्याचं भाष्य केलं आहे.

#uddhavthackeray #meenataithackeray #meenataithackeraystatue #shivsenaubt #maharashtranews #latestupdates #latestnews #marathinews
September 17, 2025 at 11:02 AM Everybody can reply
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान सामन्याला कडाडून विरोध केला आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/cricke...

#uddhavthackeray #PMModi #indvspak #india #pakistan #asiacup2025 #shivsenaubt #cricket #latestupdates #latestnews #marathinews
September 13, 2025 at 8:48 AM Everybody can reply