केदारनाथ मंदिर शुक्रवारी (दि. 2 मे) उघडण्यात आले. यापूर्वी केदारनाथ मंदिराची फुलांनी केलेली सजावट डोळे दिपवणारी ठरली. याचा व्हिडिओ abhiandnow या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. #kedarnathtemple #kedarnathtempledecoration #decoration #kedarnath #latestupdates #latestnews #marathinews
May 2, 2025 at 10:59 AM
Everybody can reply
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवरून देशाला संबोधित करत भारतीय सैन्य व वायुदलाचे अभिनंदन केले. त्यांनी ‘भारतीय वायुदलाची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे,’ असे सांगत ऑपरेशन सिंदूरसह झालेल्या यशस्वी कारवायांचे कौतुक केले.
#PMNarendraModi #Adampur #OperationSindoor #IndianArmy #IndianAirForce #LatestUpdates #MarathiNews
#PMNarendraModi #Adampur #OperationSindoor #IndianArmy #IndianAirForce #LatestUpdates #MarathiNews
May 13, 2025 at 10:43 AM
Everybody can reply
सध्या पावसाने सर्वत्रच थैमान घातले आहे. यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या तळमजल्यात पावसाचं पाणी शिरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
#MumbaiNews #WheatherUpdate #HeavyRain #Mansoon2025 #ViralVideo #MarathiNews
#MumbaiNews #WheatherUpdate #HeavyRain #Mansoon2025 #ViralVideo #MarathiNews
May 26, 2025 at 9:04 AM
Everybody can reply
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुणे दौऱ्यावर आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही पुणे ट्रॅफिकचा सामना करावा लागला. अशात राज ठाकरेंचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
#RajThackerayInPuneTraffic #PuneTraffic #Pune #Traffic #RajThackeray #Ganeshotsav2025 #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
#RajThackerayInPuneTraffic #PuneTraffic #Pune #Traffic #RajThackeray #Ganeshotsav2025 #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
August 23, 2025 at 4:34 PM
Everybody can reply
प्रियांका चतुर्वेदींच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? कमेंटमध्ये सांगा पटापट... #priyankachaturvedi #amitshah #ICC #indvspak #teamindia #BJP #AsiaCup2025 #Shivsenaubt #latestupdates #latestnews #marathinews
July 31, 2025 at 9:33 AM
Everybody can reply
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच 'गेट वे ऑफ इंडिया'चा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अंगाचा थरकाप उडवणाऱ्या लाटा थेट रस्त्यावर येताना दिसत आहेत. #gatewayofindia #mumbai #viralvideo #waves #mumbairain #heavyrain #rainyseason #maharashtraweatherupdates #latestupdates #latestnews #marathinews
August 19, 2025 at 4:53 AM
Everybody can reply
मुंबईच्या वाकोला परिसरात दोन गटात झटापट झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणामध्ये वाकोला पोलिसांनी 15 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या झटापटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
#vakola #viralvideo #mumbai #latestupdates #latestnews #marathinews
#vakola #viralvideo #mumbai #latestupdates #latestnews #marathinews
April 28, 2025 at 9:35 AM
Everybody can reply
राहुलने मायदेशात तब्बल 3211 दिवसांनी शतक ठोकले.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/cricke...
#klrahulcentury #klrahul #india #indvswi #testcricket #ahmedabad #teamindia #latestupdates #latestnews #marathinews
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/cricke...
#klrahulcentury #klrahul #india #indvswi #testcricket #ahmedabad #teamindia #latestupdates #latestnews #marathinews
October 3, 2025 at 9:15 AM
Everybody can reply
खुशालचेंडू - आलोक
Cartoon by: cartoonistalok
#donaldtrump #mariamachado #NobelPrize #NobelPeacePrize2025 #marathinews #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert
Cartoon by: cartoonistalok
#donaldtrump #mariamachado #NobelPrize #NobelPeacePrize2025 #marathinews #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert
October 10, 2025 at 11:49 AM
Everybody can reply
2 likes
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलात एकाच दिवशी दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल… भारताच्या युद्धसज्जतेत किती भर?
https://t.co/eLW6aVNJJ3 < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #pmmodi #Warships #Submarine https://t.co/6YbJ7tPnn6 - https://x.com/LoksattaLive/status/1879450342393586063
https://t.co/eLW6aVNJJ3 < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #pmmodi #Warships #Submarine https://t.co/6YbJ7tPnn6 - https://x.com/LoksattaLive/status/1879450342393586063
January 15, 2025 at 10:04 AM
Everybody can reply
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणी आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीने प्रेम विवाह केला होता. तिचे वडिल अनिल कस्पटे यांनी इतर मुलींना प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे.
#VaishnaviHagwane #AnilKaspate #MarathiNews #LatestUpdate #Maharashtra #politics #lovemarriage
#VaishnaviHagwane #AnilKaspate #MarathiNews #LatestUpdate #Maharashtra #politics #lovemarriage
May 24, 2025 at 3:51 AM
Everybody can reply
राजस्थानच्या झुंझनूमध्ये डोंगर कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगर कोसळल्याने गावात जोराचा धमाका झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतचं वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली आहे. आता या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. #rajasthanviralvideo #rajasthanhillcollapsed #rajasthan #rajasthanvideo #latestupdates #latestnews #marathinews
July 23, 2025 at 10:42 AM
Everybody can reply
काकांचा हा धमाल ऑरा फार्मिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? 🤩
#Mumbairains #mumbra #mumbai #rain #heavyrain #aurafarming #uncleenjoyinginwater #viralvideo #maharashtraweatherupdates #latestupdates #latestnews #marathinews
#Mumbairains #mumbra #mumbai #rain #heavyrain #aurafarming #uncleenjoyinginwater #viralvideo #maharashtraweatherupdates #latestupdates #latestnews #marathinews
August 20, 2025 at 12:27 PM
Everybody can reply
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर विमानाच्या जवळ पार्क केलेल्या एअर इंडियाच्या बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानतळावरील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
#delhiairportbus #delhiairport #delhiairportbusfire #viralvideo #delhi #airport #latestupdates #latestnews #marathinews
#delhiairportbus #delhiairport #delhiairportbusfire #viralvideo #delhi #airport #latestupdates #latestnews #marathinews
October 28, 2025 at 12:13 PM
Everybody can reply
जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी दहशताद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला इतका भयावह होता की पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या हल्ल्यानंतर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेचे फोटो समोर आले आहेत.
#latestupdate #PahalgamAttack #SouthKashmir #Terrorist #latestupdate #marathinews #photo #Pahalgam
#latestupdate #PahalgamAttack #SouthKashmir #Terrorist #latestupdate #marathinews #photo #Pahalgam
April 23, 2025 at 6:09 AM
Everybody can reply
1 likes
छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी मनोज जरांगे आणि शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय? #sanjaykenekar #manojjarange #sharadpawar #marathaandolan #maharashtrapolitics #marathareservation #latestupdates #latestnews #marathinews
August 30, 2025 at 1:01 PM
Everybody can reply
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांच्याशी संवाद साधताना मणिपूरच्या तरुणीला रडू कोसळलं. हा भावूक करणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
#pmmodi #manipur #manipurgirlbreaksdown #manipurgirlcrying #viralvideo #narendramodi #latestupdates #latestnews #marathinews
#pmmodi #manipur #manipurgirlbreaksdown #manipurgirlcrying #viralvideo #narendramodi #latestupdates #latestnews #marathinews
September 13, 2025 at 1:37 PM
Everybody can reply
भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
#bjpmla #shivajiraokardile #ripshivajiraokardile #shivajiraokardilepassesaway #bjp #rahuri #maharashtra #latestupdates #marathinews
#bjpmla #shivajiraokardile #ripshivajiraokardile #shivajiraokardilepassesaway #bjp #rahuri #maharashtra #latestupdates #marathinews
October 17, 2025 at 3:48 AM
Everybody can reply
बंगळुरुत 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीला RCB चा संघ जबाबदार असल्याचे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलने (CAT) म्हटलं आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/bengal...
#RCB #CAT #CentralAdministrativeTribunal #RCBStampede #Police #Bengaluru #cricket #sports #latestupdates #latestnews #marathinews
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/bengal...
#RCB #CAT #CentralAdministrativeTribunal #RCBStampede #Police #Bengaluru #cricket #sports #latestupdates #latestnews #marathinews
July 1, 2025 at 1:28 PM
Everybody can reply
दिवाळी सुट्टीचा आनंद घेतलेले नोकरदार आता पुन्हा कामावर परतण्यासाठी पुणे आणि मुंबईकडे निघाले आहेत. त्यामुळे साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/satara/traff...
#mumbai #pune #satara #satarapunehighway #traffic #diwalivacations #diwali #latestupdates #latestnews #marathinews
सविस्तर वाचा:
www.esakal.com/satara/traff...
#mumbai #pune #satara #satarapunehighway #traffic #diwalivacations #diwali #latestupdates #latestnews #marathinews
October 27, 2025 at 5:34 AM
Everybody can reply
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावल्याने भारतावरील एकूण टॅरिफ 50% झाला आहे. त्यावर आता तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. #tejashviyadav #rjd #tariffwar #tariff #us #50percenttariff #india #donaldtrump #latestupdates #latestnews #marathinews (Tejashvi Yadav, RJD, Tariff War, Tariff, US, India, 50% Tariff)
August 7, 2025 at 12:02 PM
Everybody can reply
ईशान्य भारतातील 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या 24 तासांत पूर आणि भूस्खलनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
www.esakal.com/desh/northea...
#assamrain #latestupdate #weather #india #marathinews #meghalaya #mizoram #nagaland #arunachalpradesh
www.esakal.com/desh/northea...
#assamrain #latestupdate #weather #india #marathinews #meghalaya #mizoram #nagaland #arunachalpradesh
June 1, 2025 at 3:34 AM
Everybody can reply
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 1 मे) मुंबईमध्ये पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, या संमेलनात सकाळ माध्यम समूहदेखील सामील झाले. #sakalmedia #sakalnews #sakal #pmnarendramodi #mumbai #waves #wavessummit #latestupdates #latestnews #marathinews (Sakal Media, Sakal News, Waves)
May 2, 2025 at 6:58 AM
Everybody can reply
नेस्को सेंटरमध्ये शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'खुद को चाहिए काजू-बदाम, पानी में उतरे तो सर्दी-जुकाम' असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
#eknathshinde #shivsena #shivsenaubt #uddhavthackeray #maharashtrapolitics #shivsenadasaramelava #latestupdates #latestnews #marathinews
#eknathshinde #shivsena #shivsenaubt #uddhavthackeray #maharashtrapolitics #shivsenadasaramelava #latestupdates #latestnews #marathinews
October 2, 2025 at 2:59 PM
Everybody can reply
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर ठाम आहेत. त्यांनी गुरुवारी (दि. 4 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना 'मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देणारंच', असं म्हटलं. #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #gr #marathareservationcommittee #reservation #latestupdates #latestnews #marathinews
September 4, 2025 at 7:32 AM
Everybody can reply