Sakal Media News
banner
sakalmedia.bsky.social
Sakal Media News
@sakalmedia.bsky.social
22 followers 1 following 770 posts
Visit us on: https://www.esakal.com/
Posts Media Videos Starter Packs
कॅनडामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/premier/lawr...

#punjabisingerchanninattan #channinattanhousefiring #lawrencebishnoigang #canada #latestnews #latestupdates #marathinews
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर विमानाच्या जवळ पार्क केलेल्या एअर इंडियाच्या बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानतळावरील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

#delhiairportbus #delhiairport #delhiairportbusfire #viralvideo #delhi #airport #latestupdates #latestnews #marathinews
केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे सुमारे 1 कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/sakal-money/...

#8thpaycommission #centralgovernment #governmentemployees #latestupdates #latestnews #marathinews
महिनाभरापूर्वी भारताचा वर्ल्ड चेस चॅम्पियन डी. गुकेशला पराभूत केल्यानंतर हिकारू नाकामुराने गुकेशचा किंग प्रेक्षकांमध्ये फेकला होता. आता याच हिकारूला गुकेशने सेंट लुईसमध्ये सुरू असलेल्या 'क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊन' स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच इंगा दाखवला. गुकेशने 1.5-0.5 अशा फरकाने हिकारूचा पराभूत केलं.

#Gukesh #Gukeshbeathikaru #gukeshwin #gukeshviralvideo #DGukesh #HikaruNakamura #ClutchChess
उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेस दोन भागात विभागली गेली. एका जोडणीत तुटल्याने मागील तीन डबे वेगळे झाले. ट्रेनचा वेग कमी असल्याने अपघात टळला.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/mumbai/train...

#lokmanyatilakbhagalpurexpress #chitrakoot #mumbai #trainaccident #trainsplitsintotwo #madhyapradesh
दिवाळी सुट्टीचा आनंद घेतलेले नोकरदार आता पुन्हा कामावर परतण्यासाठी पुणे आणि मुंबईकडे निघाले आहेत. त्यामुळे साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा:
www.esakal.com/satara/traff...

#mumbai #pune #satara #satarapunehighway #traffic #diwalivacations #diwali #latestupdates #latestnews #marathinews
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर बॉलिवूडचा 'अण्णा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीने Ro-Ko च्या टीकाकारांवर निशाणा साधला. सुनील शेट्टीने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं गुणगान गात लिहिलं की, या दोघांनी आपल्या बॅटमधून दाखवून दिलं, परंतु त्यांना काहीच सिद्ध करण्याची गरज नाहीये.

#sunielshetty #bollywood #cricket #viratkohli #rohitsharma
सलग 2 वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर टीका करण्यात आली. त्याच्या भविष्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले गेले. मात्र, तिसऱ्या वनडेत विराटने झंझावाती अर्धशतक झळकावत टीकाकारांची बोलती बंद केली. विराटने 56 चेंडूत 4 चौकार मारत हे अर्धशतक पूर्ण केले.

#viratkohli #ViratKohliFifty #teamindia #cricket #ausvsind #3rdodi #sydney #sakalsports #latestupdates #latestnews
भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करत असलेला फिरकीपटू युझवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चहलने दिल्ली हायकोर्टाच्या पोटगीबाबतच्या एका निर्णयाचा स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. यामध्ये लिहिलं होतं की, 'आर्थिकरीत्या स्वंतत्र असलेल्या पत्नी आपल्या पतीकडून पोटगी मागू शकत नाहीत.' हीच पोस्ट शेअर करत चहलने कॅप्शन दिले होते की, 'आईची शप्पथ घेऊन सांगा… पलटणार नाही ना?'
#yuzvendrachahal
पावसाने पुणेकरांना झोडपलं आहं. दिवाळीत कमबॅक करत पुणे आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.

#PuneRain #Rain #Pune #maharashtraweather #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
सौदी अरेबियात 1950 च्या दशकात सुरू झालेली गुलामगिरीची 'कफाला' ही प्रथा आता बंद करण्यात आली आहे. सौदीचा प्रिन्स सलमानने ही प्रथा रद्द केली आहे. यामुळे तब्बल 25 लाख भारतीय कामगार आणि 1.30 कोटी परकीय कामगार गुलामीतून मुक्त झाले आहेत.

#kafalasystem #saudikafalasystem #saudiarabia #princemohammedbinsalman #globalnews #latestupdates #latestnews #marathinews
व्हेनेझुएलाच्या ताचिरा राज्यात गुरुवारी (23 ऑक्टोबर) एक भयानक विमान दुर्घटना घडली. पॅरामिलो एअरपोर्टवरून उड्डाण घेत असताना एका खासगी विमानाचा PA-31 अचानक मोठा स्फोट झाला आणि काही क्षणातच या विमानाचे मोठ्या आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोनजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

#Venezuela #PlaneCrash #TachiraState #ParamilloAirport #AirCrash
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. केरळच्या प्रमादोम स्टेडिअममध्ये मूर्मूंना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर लँडिंगनंतर हेलिपॅडवर रुतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नव्यानेच बनलेल्या काँक्रीटच्या हेलिपॅडचा एक भाग हेलिकॉप्टरच्या वजन पेलू शकला नाही आणि त्यामुळे हेलिकॉप्टर त्यात रुतलं. यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी धक्का देत हेलिकॉप्टर बाहेर काढलं.
#droupadimurmuhelicopter #helicopter #kerala #viralvideo
उत्तरप्रदेशमध्ये RLD पक्षाचे आमदार योगेश नौहवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते चालत्या गाडीत उभे राहून फटाके उडवताना दिसत आहेत.
#RLDMLA #RLDMLAYogeshNauhwar #YogeshNauhwarFirecrackers #firecrackers #car #up #rld #viralvideo #mlaYogeshNauhwar #BurstingFirecrackers #latestupdates #latestnews #marathinews
दिव्यांनी उजळलं व्हाईट हाऊस! ट्रम्प यांनी साजरी केली दिवाळी

#DonaldTrump #Diwali #US #WhiteHouse #SakalNews #ViralVideo #USIndia #Festival #latestupdates #latestnews #marathinews
दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचं विधान खासदार संजय राऊत यांना पटलेलं दिसत नाहीये.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/mumbai/direc...
#sanjayraut #maheshkothare #shivsenaubt #bjp #entertainment #politics #pmmodi #latestupdates #latestnews #marathinews
मनमिळाऊ 'हिटमॅन' रोहित शर्माचा लिफ्टमधील जुना व्हिडिओ व्हायरल...😁

#rohitsharma #rohitoldvideoviral #rohitsharmaliftvideo #hitman #teamindia #cricketer #sakalnews #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
पंतप्रधान मोदींनी INS विक्रांतवर भारतीय नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी ते भारताच्या सागरी सामर्थ्याचे साक्षीदारही बनले.

#PMModi #INSVikrant #India #MaritimeMight #NavalPower #narenramodi #indiannavy #viralvideo #pmmodivideo #latestupdates #latestnews
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या फोटोला काय कॅप्शन द्याल?

#AdityaThackeray #AmitThackeray #ShivsenaUBT #MNS #MaharashtraPolitics #marathinews #latestnews #latestupdates
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या भ्याड हवाई हल्ल्यात 8 खेळाडूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अशात या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि UAE विरूद्धच्या तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे.

#afghanistancricket #triseries #uae #pakistanairstrikeonafghanistan #pakistan #afghanistan #afghanistancricketersdied #marathinews
आई आपल्या लेकराला कधीच संकटात सोडू शकत नाही...❤️🥹

#elephantreelviral #elephantstuck #motherelephant #viralvideo #heartwarmingmoment #latestupdates #latestnews #marathinews
भारत-ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा नेट्समध्ये सराव 🔥🏏

#rohitviratvideo #viratkohli #rohitsharma #netpractice #rohitviratnetpractice #indvsaus #viralvideo #AUSvsIND #teamindia #indiatourofaustralia #latestupdates #latestnews #marathinews
भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

#bjpmla #shivajiraokardile #ripshivajiraokardile #shivajiraokardilepassesaway #bjp #rahuri #maharashtra #latestupdates #marathinews
सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी अडल्ट कंटेट पाहण्याचे दुष्परिणाम सांगितले आहेत. आजकालच्या तरुणांमध्ये इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अडल्ट कंटेंटचा अतिरेक होत असल्याबद्दल त्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा:
www.esakal.com/trending-new...

#adultcontent #doctormananvora #doctorwarnsaboutadultcontent #adultcontentaddiction
पुण्यात ओतूर नारायणगाव मार्गावर दरवाजा नसलेल्या एसटी बसमधून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलंय. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी बस सुरू असल्याच्या या प्रकाराने संताप व्यक्त केला जातोय. दरवाजा नसलेल्या एसटीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

#doorlessstbus #pune #otur #narayangaon #passengers #travel #riskytravel #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews